१३ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९८३: इम्रान खान - भारतीय चित्रपट अभिनेते
१९८२: कमरान अकमल - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९४९: राकेश शर्मा - भारतीय अंतराळवीर - अशोकचक्र
१९४८: गज सिंघ - जोधपूरचे राजा
१९३८: पं. शिवकुमार शर्मा - भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १० मे २०२२)
१९२६: शक्ती सामंत - हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते (निधन: ९ एप्रिल २००९)
१९१९: जॅकी रॉबिन्सन - अमेरिकन बेसबॉल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन (निधन: २४ ऑक्टोबर १९७२)
१९१९: मारी चेन्ना रेड्डी - आंध्रप्रदेशचे ८वे मुख्यमंत्री (निधन: २ डिसेंबर १९९६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024