९ एप्रिल निधन - दिनविशेष


२००९: अशोक परांजपे - लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार
२००९: शक्ती सामंत - हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते (जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००१: शंकरराव खरात - दलित साहित्यिक (जन्म: ११ जुलै १९२१)
२००१: बिझी बी - भारतीय पत्रकार व स्तंभलेखक (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)
२००१: हँसीएच तुंग-मिन - तैवानचे राजकारणी आणि चीन प्रजासत्ताकचे उपाध्यक्ष (जन्म: २५ जानेवारी १९०८)
१९९८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते - महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: २२ जून १९०८)
१९९४: चंद्र राजेश्वर राव - स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
१९०१: श्रीमद राजचंद्र - जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी (जन्म: ९ नोव्हेंबर १८६७)
१६९५: वामनपंडित - पंडित कवी
१६२६: सर फ्रँन्सिस बेकन - इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (जन्म: २२ जानेवारी १५६१)
इ. स. पू ५८५: जिम्मू - जपानचा पहिला सम्राट (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पू ७११)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024