११ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष


१९९३: हार्दिक पंड्या - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९५४: मार्शा सिंह - भारतीय-इंग्रजी राजकारणी (निधन: १७ जुलै २०१२)
१९५१: मुकूल आनंद - भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
१९४६: विजय भटकर - परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक - पद्म भूषण, पद्मश्री
१९४३: कीथ बॉईस - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू (निधन: ११ ऑक्टोबर १९९६)
१९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेते व निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९३२: सुरेश दलाल - भारतीय गुजराथी कवी, लेखक आणि संपादक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १० ऑगस्ट २०१२)
१९३०: बिझी बी - भारतीय पत्रकार व स्तंभलेखक (निधन: ९ एप्रिल २००१)
१९१६: मीनाक्षी शिरोडकर - भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री (निधन: ३ जून १९९७)
१९१६: नानाजी देशमुख - भारतीय समाजसुधारक व राजकारणी - भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: २६ फेब्रुवारी २०१०)
१९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: ८ ऑक्टोबर १९७९)
१८९०: ए.व्ही. कुलसिंघम - श्रीलंकन पत्रकार, वकील आणि राजकारणी (निधन: १६ जानेवारी १९७८)
१८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय - भारतीय बंगाली कथालेखक व कादंबरीकार (निधन: १७ डिसेंबर १९३८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024