११ ऑक्टोबर घटना - दिनविशेष


२००१: पोलरॉईड कार्पोरेशन - दिवाळखोरी जाहीर केली.
२०००: STS-92 - नासाचे १००वे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले.
१९८७: ऑपरेशन पवन - श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले.
१९८४: कॅथरीन डी. सुलिव्हन - या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या.
१९६८: अपोलो ७ - नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली.
१९५८: पायोनियर १ - नासाने पहिले अंतराळ संशोधन प्रक्षेतीत केले.
१९४४: सोव्हिएत युनियन - तुवान पीपल्स रिपब्लिक जोडून घेतले.
१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी - ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ, सिडनी येथे सुरु झाले.
१८११: ज्युलियाना फेरी जहाज - न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली.
१६३४: बर्चर्डीचा पुर - या पुरामुळे नॉर्थ फ्रिसलँड, डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये किमान १५ हजार लोकांचे निधन.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024