१ डिसेंबर - दिनविशेष
२०१५:
लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार - ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना प्रदान केला.
२०००:
नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
१९९९:
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
१९९३:
प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
१९९२:
गदिमा पुरस्कार - आशा भोसले यांना जाहीर.
पुढे वाचा..
१९८०:
मोहोम्मद कैफ - भारतीय क्रिकेटपटू
१९६३:
अर्जुन रणतुंगा - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६०:
शिरिन एम. राय - भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
१९५५:
उदित नारायण - भारतीय पार्श्वगायक - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५०:
मंजू बन्सल - भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
पुढे वाचा..
१९९१:
जॉर्ज स्टिगलर - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
१७ जानेवारी १९११)
१९९०:
विजयालक्ष्मी पंडीत - राजदूत, मुत्सद्दी राजकारणी (जन्म:
१८ ऑगस्ट १९००)
१९८८:
गंगाधर सरदार - विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार (जन्म:
२ ऑक्टोबर १९०८)
१९८५:
दादा धर्माधिकारी - स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म:
१८ जून १८९९)
१९७३:
डेव्हिड बेन गुरियन - इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म:
१६ ऑक्टोबर १८८६)
पुढे वाचा..