१ डिसेंबर घटना - दिनविशेष

  • जागतिक एड्स दिन

२०१५: लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार - ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना प्रदान केला.
२०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
१९९२: गदिमा पुरस्कार - आशा भोसले यांना जाहीर.
१९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
१९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६५: सीमा सुरक्षा दल - बोर्डर सिक्युरिटी फोर्स (बिएसएफ) - सुरवात.
१९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
१९६३: नागालँड - भारताचे १६ वे राज्य तयार झाले.
१९४८: हिंदुस्तान समाचार - सुरवात.
१९१७: महाराष्ट्र फिल्म कंपनी - सुरवात.
१८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन यांच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024