३ नोव्हेंबर - दिनविशेष
२०१४:
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर - अधिकृतपणे न्यूयॉर्क शहरात उघडले.
१९८८:
श्रीलंका-मालदीव युद्ध - श्रीलंकन सैनिकांनी मालदीव देशावर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
१९८२:
अफगाणिस्तान - सालंग बोगद्याच्या आगीत १५०-२००० लोकांचे निधन.
१९७३:
मरिनर प्रोग्राम - नासाने मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहाच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९६७:
व्हिएतनाम युद्ध - डाक टूची लढाई सुरू झाली.
पुढे वाचा..
१९९७:
सार्थक गोलूई - भारतीय फुटबॉलपटू
१९३७:
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (निधन:
२५ मे १९९८)
१९३३:
अमर्त्य सेन - भारतीय अर्थशास्रज्ञ आणि तत्ववेत्ता - भारतरत्न, नोबेल पुरस्कार
१९२१:
शिन क्युकहो - लोटे ग्रुपचे संस्थापक, दक्षिण कोरियन-जपानी व्यापारी (निधन:
१९ जानेवारी २०२०)
१९२१:
चार्ल्स ब्रॉन्सन - अमेरिकन अभिनेते (निधन:
३० ऑगस्ट २००३)
पुढे वाचा..
२०२२:
जी. एस. वरदाचारी - भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार (जन्म:
१५ ऑक्टोबर १९३२)
२०२२:
इम्रान खान - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अयशस्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात त्याचा जीव वाचला.
२०१४:
सदाशिव अमरापूरकर - भारतीय अभिनेते (जन्म:
११ मे १९६०)
२०१२:
कैलाशपती मिश्रा - भारतीय राजकारणी, गुजरातचे १५वे राज्यपाल (जन्म:
५ ऑक्टोबर १९२३)
२०००:
गिरी देशिंगकर - भारतीय चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक
पुढे वाचा..