३ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९९७: सार्थक गोलूई - भारतीय फुटबॉलपटू
१९३७: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (निधन: २५ मे १९९८)
१९३३: अमर्त्य सेन - भारतीय अर्थशास्रज्ञ आणि तत्ववेत्ता - भारतरत्न, नोबेल पुरस्कार
१९२१: शिन क्युकहो - लोटे ग्रुपचे संस्थापक, दक्षिण कोरियन-जपानी व्यापारी (निधन: १९ जानेवारी २०२०)
१९२१: चार्ल्स ब्रॉन्सन - अमेरिकन अभिनेते (निधन: ३० ऑगस्ट २००३)
१९१८: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन - अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल (निधन: २१ ऑगस्ट २००७)
१९१७: अन्नपूर्णा महाराणा - भारतीय स्वतंत्रसैनिक (निधन: ३१ डिसेंबर २०१२)
१९०१: पृथ्वीराज कपूर - भारतीय कलाकार व राजकारणी - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २९ मे १९७२)
१९००: अडॉल्फ डॅस्लर - ऍडिडासचे संस्थापक (निधन: ६ सप्टेंबर १९७८)
१८७८: बंगलोर नगरनाथम्मा - भारतीय कर्नाटक गायिका (निधन: १९ मे १९५२)
१८०१: कार्ल बेडेकर - जर्मन प्रकाशक, Baedeker चे संस्थापक (निधन: ४ ऑक्टोबर १८५९)
१६८८: सवाई जयसिंग (दुसरे) - अम्बर संस्थानचे राजे (निधन: २१ सप्टेंबर १७४३)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024