१९ जानेवारी निधन - दिनविशेष


२०२०: शिन क्युकहो - लोटे ग्रुपचे संस्थापक, दक्षिण कोरियन-जपानी व्यापारी (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
२०१४: स्टॅन्ली जयराजा तांभिया - श्रीलंकन मानववंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: १६ जानेवारी १९२९)
२०१३: ताइहो कोकी - ४८वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म: २९ मे १९४०)
२०००: बेटिनो क्रॅक्सी - इटलीचे देशाचे ४५वे पंतप्रधान (जन्म: २४ फेब्रुवारी १९३४)
२०००: एम. ए. चिदंबरम - भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)
१९९०: ओशो - भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: ११ डिसेंबर १९३१)
१९७८: बिजोन भट्टाचार्य - भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (जन्म: १७ जुलै १९१७)
१९६०: दादासाहेब तोरणे - मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक (जन्म: १३ एप्रिल १८९०)
१९४८: टोनी गार्नियर - फ्रेंच वास्तुविशारद आणि शहरी नियोजक, स्टेड डी गेरलँडची रचना (जन्म: १३ ऑगस्ट १८६९)
१९०६: बार्टोलोमे मिटर - अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ जून १८२१)
१९०५: देबेन्द्रनाथ टागोर - भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: १५ मे १८१७)
१७५५: जीन पियरे क्रिस्टिन - सेल्सियस थर्मामीटरचे संशोधक (जन्म: ३१ मे १६८३)
१५९७: महाराणा प्रताप - मेवाडचे महाराजा (जन्म: ९ मे १५४०)
१५२६: ऑस्ट्रियाची इसाबेला - डॅनिश राणी (जन्म: १८ जुलै १५०१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024