१२ ऑक्टोबर जन्म
-
१९४६: अशोक मांकड — भारतीय क्रिकेटपटू
-
१९३५: शिवराज पाटील — भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १०वे अध्यक्ष
-
१९२२: शांता शेळके — भारतीय कवयित्री आणि गीतलेखिका
-
१९२१: जयंतराव टिळक — भारतीय समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते
-
१९१८: एम. ए. चिदंबरम — भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक
-
१९११: विजय मर्चंट — भारतीय क्रिकेटपटू, उद्योगपती व समाजसेवक
-
१८८०: कुलेरवो मँनेर — फिन्निश सोशलिस्ट वर्कर्स रिपब्लिकच्या फिन्निश पीपल्स डेलिगेशनचे अध्यक्ष
-
१८६८: ऑगस्ट हॉच — जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक
-
१८६४: कामिनी रॉय — भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला
-
१८६०: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी — अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक
-
१८३८: जॉर्ज थॉर्न — ऑस्ट्रेलियन राजकारणी, क्वीन्सलँडचे सहावे प्रीमियर