१२ ऑक्टोबर निधन - दिनविशेष


२०२२: एन. कोवैथंगम - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
२०२०: कार्ल्टन चॅपमन - भारतीय फुटबॉल खेळाडू (जन्म: १३ एप्रिल १९७१)
२०१२: सुखदेव सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी (जन्म: १५ मे १९३१)
२०११: डेनिस रितची - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)
१९९६: रेने लॅकॉस्ता - फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू, पोलो टी शर्टचे जनक (जन्म: २ जुलै १९०४)
१९६७: राम मनोहर लोहिया - भारतीय समाजवादी नेते व लेखक (जन्म: २३ मार्च १९१०)
१९६५: पॉल हर्मन म्युलर - स्विस रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १२ जानेवारी १८९९)
१९६०: इनजिरो असानुमा - जपान सोशलिस्ट पार्टीचे १ले सरचिटणीस (जन्म: २७ डिसेंबर १८९८)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024