१९८६:
शैली एन फ्रेजर प्राईस - जमैका ची धावपटू
१९६५:
सलमान खान - हिंदी चित्रपट अभिनेते
१९४४:
विजय अरोरा - हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते (निधन: २ फेब्रुवारी २००७)
१८९८:
पंजाबराव देशमुख - विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक (निधन: १० एप्रिल १९६५)
१८९८:
इनजिरो असानुमा - जपान सोशलिस्ट पार्टीचे १ले सरचिटणीस (निधन: १२ ऑक्टोबर १९६०)
१८२२:
लुई पाश्चर - रेबीज रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ (निधन: २८ सप्टेंबर १८९५)
१७९७:
मिर्झा गालिब - भारतीय उर्दू कवी (निधन: १५ फेब्रुवारी १८६९)
१७७३:
जॉर्ज केली - इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी
१६५४:
जेकब बर्नोली - स्विस गणितज्ञ (निधन: १६ ऑगस्ट १७०५)
१५७१:
योहान्स केप्लर - जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ (निधन: १५ नोव्हेंबर १६३०)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024