२५ जुलै - दिनविशेष


२५ जुलै घटना

२००७: प्रतिभा पाटील - यांची भारताच्या १४व्य राष्ट्रपती म्हणून निवड, तसेच त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा आहेत.
१९९७: के. आर. नारायणन - यांची भारताचे १०वे राष्ट्रपती म्हणून निवड.
१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त.
१९९२: ऑलिम्पिक - बार्सिलोना, स्पेन येथे २५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९८४: स्वेतलाना साव्हित्स्काया - या अंतराळात चालणाऱ्या (Space Walk) पहिल्या महिला अंतराळवीर बनल्या.

पुढे वाचा..२५ जुलै जन्म

१९७८: लुईझ जॉय ब्राऊन - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी
१९३९: एस. रामदास - भारतीय राजकारणी
१९२९: सोमनाथ चटर्जी - लोकसभेचे १४वे सभापती
१९२२: वसंत बापट - कवी, वक्ते, कलावंत, संपादक (निधन: १७ सप्टेंबर २००२)
१९१९: सुधीर फडके - गायक संगीतकार (निधन: २९ जुलै २००२)

पुढे वाचा..२५ जुलै निधन

३०६: कॉन्स्टान्शियस क्लोरस - रोमन सम्राट
२०१५: आर. एस गवई - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)
२०१२: बी. आर. इशारा - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
२००१: फुलन देवी - भारतीय राजकारणी (जन्म: १० ऑगस्ट १९६३)
१९८०: इब्न-ए-सफ़ी - भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी (जन्म: २६ जुलै १९२८)

पुढे वाचा..एप्रिल

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023