२० ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: समर बॅनर्जी - भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू (जन्म: ३० जानेवारी १९३०)
२०२२: ऑस्टॅथिओस पॅथ्रोस - भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट (जन्म: १२ नोव्हेंबर १९६३)
२०२२: सय्यद सिब्ते रझी - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: ७ मार्च १९३९)
२०१४: बी. के. एस. अय्यंगार - भारतीय योग प्रशिक्षक, अय्यंगार योगाचे निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १४ डिसेंबर १९१८)
२०१३: नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष - पद्मश्री (जन्म: १ नोव्हेंबर १९४५)
२०१३: जयंत साळगावकर - ज्योतिर्भास्कर, कालनिर्णय कॅलेंडरचे संस्थापक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२०११: राम शरण शर्मा - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
२००१: एम. आर. यार्दी - प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव
२०००: प्राणलाल मेहता - चित्रपट निर्माते
१९९७: प्रागजी डोस्सा - गुजराथी नाटककार व लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)
१९८८: माधवराव शिंदे - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक
१९८५: हरचंदसिंग लोंगोवाल - अकाली दलाचे अध्यक्ष (जन्म: २ जानेवारी १९३२)
१९८४: जादूगार रघुवीर - भारतीय जादूगार (जन्म: २४ मे १९२४)
१९३९: एग्नेस गिबर्ने - भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)


डिसेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023