१४ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९८४: राणा दग्गुबटी - भारतीय अभिनेते आणि निर्माते
१९५३: विजय अमृतराज - भारतीय लॉनटेनिसपटू
१९४६: संजय गांधी - इंदिरा गांधी यांचा मुलगा (निधन: २३ जून १९८०)
१९३९: सतीश दुभाषी - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (निधन: १२ सप्टेंबर १९८०)
१९३८: शिमोगा सुबन्ना - भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ११ ऑगस्ट २०२२)
१९३४: श्याम बेनेगल - चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
१९२८: सावकार - गायक व नटप्रसाद
१९२४: राज कपूर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २ जून १९८८)
१९१८: बी. के. एस. अय्यंगार - भारतीय योग प्रशिक्षक, अय्यंगार योगाचे निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २० ऑगस्ट २०१४)
१८९७: मार्गारेट चेस स्मिथ - यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला (निधन: २९ मे १९९५)
१८९६: जेम्स डूलिटिल - अमेरिकन विमानचालन, संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग करणारे पहिले व्यक्ती (निधन: २७ सप्टेंबर १९९३)
१८९५: राजा जॉर्ज (सहावा) - इंग्लंडचा (निधन: ६ फेब्रुवारी १९५२)
१५४६: टायको ब्राहे - डच खगोलशास्त्रज्ञ (निधन: २४ ऑक्टोबर १६०१)
१५०३: नाॅस्टाॅडॅमस - जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता (निधन: २ जुलै १५६६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024