६ फेब्रुवारी निधन - दिनविशेष


२०२३: बी. के. एस. वर्मा - भारतीय चित्रकार (जन्म: ५ सप्टेंबर १९४८)
२०२२: लता मंगेशकर - भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९२९)
२००२: मॅक्स पेरुत्झ - ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १९ मे १९१४)
२००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ - केंद्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते
१९९३: आर्थर एशे - विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३)
१९७६: ऋत्विक घटक - भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)
१९५२: राजा जॉर्ज (सहावा) - इंग्लंडचा (जन्म: १४ डिसेंबर १८९५)
१९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) - बडोद्याचे महाराज (जन्म: १० मार्च १८६३)
१९३१: मोतीलाल गंगाधर नेहरु - भारतीय राजनीतीज्ञ (जन्म: ६ मे १८६१)
१८९९: लिओ वॉन कॅप्रीव्ही - जर्मनी देशाचे चांसलर (जन्म: २४ फेब्रुवारी १८३१)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024