४ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९८६: सुहास गोपीनाथ - भारतीय उद्योगपती, ग्लोबल इंक. कंपनीचे संस्थापक
१९८६: सुहास गोपीनाथ - भारतीय उद्योजक
१९७१: तब्बू - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५५: अल्हाज मौलाना घौसवी शहा - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान
१९५०: निग पॉवेल - व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक
१९३४: विजया मेहता - भारतीय दिग्दर्शिका
१९३०: रंजीत रॉय चौधरी - भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - पद्मश्री (निधन: २७ ऑक्टोबर २०१५)
१९२९: जयकिशन पांचाळ - भारतीय संगीतकार, शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (निधन: ६ ऑक्टोबर १९७१)
१९२९: शकुंतला देवी - भारतीय गणितज्ञ (निधन: २१ एप्रिल २०१३)
१९२५: ऋत्विक घटक - भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (निधन: ६ फेब्रुवारी १९७६)
१९१६: रुथ हँडलर - बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक (निधन: २७ एप्रिल २००२)
१८९७: जानकी अम्माल - भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ (निधन: ४ फेब्रुवारी १९८४)
१८९४: अप्पासाहेब पटवर्धन - भारतीय समाजसुधारक, कोकणचे गांधी (निधन: १० मार्च १९७१)
१८८४: जमनालाल बजाज - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (निधन: ११ फेब्रुवारी १९४२)
१८८४: हॅरी फर्ग्युसन - ट्रॅक्टरचे निर्माते (निधन: २५ ऑक्टोबर १९६०)
१८७१: शरदचंद्र रॉय - भारतीय मानववंशशास्त्रज्ञ
१८४५: वासुदेव बळवंत फडके - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पहिले सशस्त्र क्रांतिकारक (निधन: १७ फेब्रुवारी १८८३)
१७८५: शाह शुजा दुर्रानी - अफगाणिस्तान देशाचे ५वे अमीर (निधन: ५ एप्रिल १८४२)
१६१८: औरंगजेब - सहावा मुघल सम्राट (निधन: ३ मार्च १७०७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024