४ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०२२: मंकीपॉक्स महामारी - श्रीलंका देशामध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद केली.
२०१२: जॅकब सहाय्या कुमार अरुनी - भारतीय शेफ (जन्म: ४ जून १९७४)
२०११: दिलीप परदेशी - भारतीय नाटककार व साहित्यिक
२००५: स. मा. गर्गेपुणे - भारतीय इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार
१९९९: माल्कम मार्शल - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (जन्म: १८ एप्रिल १९५८)
१९९५: यित्झॅक राबिन - इस्त्रायलचे ५वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (जन्म: १ मार्च १९२२)
१९९१: पुरुषोत्तम बापट - भारतीय बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक (जन्म: १२ जून १८९४)
१९७०: पं. शंभू महाराज - भारतीय लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक
१९२२: जॉर्ज क्लेन - कॅनेडियन शोधक, मोटार व्हीलचेअरचे शोधक (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024