२७ नोव्हेंबर - दिनविशेष
२०१६:
निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.
१९९५:
गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
१९४४:
दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
१८३९:
बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.
१८१५:
पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.
पुढे वाचा..
१९८६:
सुरेश रैना - भारतीय क्रिकेटपटू
१९५२:
बॅप्पी लाहिरी - भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
१९४०:
ब्रूस ली - अमेरिकन अभिनेते आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ (निधन:
२० जुलै १९७३)
१९१५:
दिगंबर मोकाशी - मराठी कथा कादंबरीकार (निधन:
२९ जून १९८१)
१९०९:
अनातोली माल्त्सेव - रशियन गणितज्ञ
पुढे वाचा..
२०१६:
इओनिस ग्रीवास - ग्रीस देशाचे १७६वे पंतप्रधान (जन्म:
२३ फेब्रुवारी १९२३)
२००८:
व्ही. पी. सिंग - भारताचे ७वे पंतप्रधान (जन्म:
२५ जून १९३१)
२००७:
रॉबर्ट केड - गेटोरेडचे सहनिर्माते (जन्म:
२६ सप्टेंबर १९२७)
२००२:
शिवमंगल सिंग सुमन - भारतीय कवी आणि शैक्षणिक (जन्म:
५ ऑगस्ट १९१५)
२०००:
बाळकृष्ण सातोस्कर - साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक (जन्म:
२६ मार्च १९०९)
पुढे वाचा..