२७ नोव्हेंबर घटना
- २०१६ — निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.
- १९९५ — गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
- १९४४ — दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
- १८३९ — बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.
- १८१५ — पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.