२७ नोव्हेंबर जन्म
- १९८६ : सुरेश रैना — भारतीय क्रिकेटपटू
- १९५२ : बॅप्पी लाहिरी — भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
- १९४० : ब्रूस ली — अमेरिकन अभिनेते आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ
- १९१५ : दिगंबर मोकाशी — मराठी कथा कादंबरीकार
- १९०९ : अनातोली माल्त्सेव — रशियन गणितज्ञ
- १९०७ : हरिवंशराय बच्चन — भारतीय हिंदी साहित्यिक आणि कवी — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९०३ : लार्स ऑन्सेगर — नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १९०३ : लार्स ओन्सागेर — नॉर्वेजियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १८९४ : कोनसुके मात्सुशिता — पॅनासोनिकचे संस्थापक
- १८८८ : गणेश वासुदेव मावळंकर — भारतीय लोकसभेचे पहिले सभापती
- १८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल — प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
- १८७८ : जतिंद्रमोहन बागची — भारतीय कवि आणि समीक्षक
- १८७४ : चेम वाइझमॅन — इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
- १८७१ : जियोव्हानी जॉर्जी — इटालियन भौतिकशास्रज्ञ
- १८७० : द. ब. पारसनीस — इतिहास संशोधक
- १८५७ : सर चार्ल्स शेरिंग्टन — ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १७०१ : अँडर्स सेल्सियस — स्वीडिश खगोलशास्त्र आणि संशोधक
- १६३५ : फ्रँकोइस डी'ऑबिग्ने, मार्क्विस डी मेनटेनॉन — फ्रान्सच्या लुई १४वे यांची पत्नी
- १३८० : फर्डिनांड आय — अरागॉनचे राजा