२७ नोव्हेंबर निधन
- २०१६ : इओनिस ग्रीवास — ग्रीस देशाचे १७६वे पंतप्रधान
- २००८ : व्ही. पी. सिंग — भारताचे ७वे पंतप्रधान
- २००७ : रॉबर्ट केड — गेटोरेडचे सहनिर्माते
- २००२ : शिवमंगल सिंग सुमन — भारतीय कवी आणि शैक्षणिक
- २००० : बाळकृष्ण सातोस्कर — साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक
- १९९५ : संजय जोग — दूरदर्शन व चित्रपट कलावंत
- १९९४ : नानासाहेब पुरोहित — स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक
- १९७८ : लक्ष्मीबाई केळकर — राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका
- १९७६ : गजानन त्र्यंबक माडखोलकर — प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक आणि कादंबरीकार
- १९६७ : लेओन मब्बा — गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष
- १९५२ : अहिताग्नी राजवाडे — वैदिक धर्माचे पुरस्कर्ते
- १९४० : निकोले इओर्गा — रोमानिया देशाचे ३४वे पंतप्रधान
- १७५४ : अब्राहम डी. मुआव्हर — फ्रेन्च गणिती