७ नोव्हेंबर - दिनविशेष
२००१:
बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.
१९९०:
मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
१९५१:
एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४४:
फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदाअमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
१८७९:
वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
पुढे वाचा..
१९८१:
अनुष्का शेट्टी - भारतीय अभिनेत्री
१९८०:
कार्तिक - भारतीय गायक-गीतकार
१९७५:
वेंकट प्रभू - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९७१:
त्रिविक्रम श्रीनिवास - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९६०:
श्यामप्रसाद - भारतीय चित्रपट निर्माते
पुढे वाचा..
२०२२:
सर रॉजर भटनागर - भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (जन्म:
२६ ऑक्टोबर १९४२)
२०१५:
बाप्पादित्य बंदोपाध्याय - भारतीय दिग्दर्शक आणि कवी (जन्म:
२८ ऑगस्ट १९७०)
२००९:
सुनीता देशपांडे - लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (जन्म:
३ जुलै १९२६)
२००६:
पॉली उम्रीगर - भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर (जन्म:
२८ मार्च १९२६)
२०००:
सी. सुब्रम्हण्यम - गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (जन्म:
३० जानेवारी १९१०)
पुढे वाचा..