१५ मे - दिनविशेष


१५ मे घटना

२०२२: थॉमस कप - भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२: राजीव कुमार - भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१: पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०: स्पुतनिक ४ - सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.

पुढे वाचा..१५ मे जन्म

१९८५: तथागत मुखर्जी - भारतीय अभिनेते
१९६७: माधुरी दीक्षित - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री - पद्मश्री
१९५१: फ्रँक विल्झेक, - अमेरिकन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९३५: आर्यदान मुहम्मद - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: २५ सप्टेंबर २०२२)
१९३१: सुखदेव सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी (निधन: १२ ऑक्टोबर २०१२)

पुढे वाचा..१५ मे निधन

२०२२: पल्लवी डे - भारतीय अभिनेत्री
२००७: जेरी फेलवेल - लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)
२०००: सज्जन - जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते
१९९४: पी. सरदार - चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू
१९९४: ओम अग्रवाल - जागतिक हौशी स्नूक्कर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेते

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024