३१ ऑगस्ट - दिनविशेष


३१ ऑगस्ट घटना

१९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
१९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
१९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९८४: मचमुसिक कंपनी - सुरवात.
१९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.

पुढे वाचा..३१ ऑगस्ट जन्म

१९७९: युवन शंकर राजा - भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
१९६९: जवागल श्रीनाथ - जलदगती गोलंदाज
१९६३: ऋतुपर्णा घोष - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९४४: क्लाइव्ह लॉइड - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
१९४०: शिवाजी सावंत - मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक (निधन: १८ सप्टेंबर २००२)

पुढे वाचा..३१ ऑगस्ट निधन

२०२०: प्रणब मुखर्जी - भारताचे १३वे राष्ट्रपती (जन्म: ११ डिसेंबर १९३५)
२०१४: बापू - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: १५ डिसेंबर १९३३)
२०१२: काशीराम राणा - भारतीय राजकारणी (जन्म: ७ एप्रिल १९३८)
१९९५: बेअंत सिंग - पंजाब राज्याचे १२वे मुख्यमंत्री (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)
१९७३: ताराबाई मोडक - शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या (जन्म: १९ एप्रिल १८९२)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024