२५ जून - दिनविशेष

  • जागतिक कोड त्वचारोग दिन

२५ जून घटना

२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
१९९३: किम कॅंपबेल - यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
१९९१: स्लोव्हेनिया - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९९१: क्रोएशियाने - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९८३: क्रिकेट विश्वकप - भारतीय क्रिकेट संघाने १९८७चा क्रिकेट विश्वकप जिंकला.

पुढे वाचा..



२५ जून जन्म

१९८६: सई ताम्हनकर - अभिनेत्री
१९७८: आफताब शिवदासानी - हिंदी चित्रपट अभिनेते
१९७५: व्लादिमिर क्रामनिक - रशियन बुद्धीबळपटू
१९७४: करिश्मा कपूर - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९३३: जेम्स मेरेडिथ - अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते, मिसिसिपीच्या विद्यापीठात प्रवेश मिळवलेले पहिले आफ्रिकन-अमेरिकन

पुढे वाचा..



२५ जून निधन

२००९: मायकेल जॅक्सन - अमेरिकन गायक (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००७: जीवा - भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १९६३)
२००६: वि. ग. भिडे - शास्रज्ञ व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक - पद्मश्री (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
२०००: रवीबाला सोमण-चितळे - मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
१९९७: जॅक-इवेसकुस्तू - फ्रेंच संशोधक

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025