२१ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय शांतता दिन

१९८१: रिमी सेन - भारतीय अभिनेत्री
१९८०: करीना कपूर - भारतीय अभिनेत्री
१९७९: ख्रिस गेल - जमैकाचे क्रिकेटपटू
१९६३: जीवा - भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक (निधन: २५ जून २००७)
१९६३: कर्टली अँब्रोस - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
१९५४: शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान (निधन: ८ जुलै २०२२)
१९४४: राजा मुजफ्फर अली - चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते
१९३९: अग्निवेश - भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी (निधन: ११ सप्टेंबर २०२०)
१९२९: पं. जितेंद्र अभिषेकी - शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक (निधन: ७ नोव्हेंबर १९९८)
१९२६: नूरजहाँ - पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (निधन: २३ डिसेंबर २०००)
१९२४: हर्मन बुहल - फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (निधन: २७ जून १९५७)
१९०९: घवानी एनक्रमाह - घाना देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २७ एप्रिल १९७२)
१९०२: ऍलन लेन - पेंग्विन बुक्सचे संस्थापक (निधन: ७ जुलै १९७०)
१८८२: गिवरगीस मार इव्हानिओस - ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्टचे संस्थापक आणि भारतीय आर्चबिशप (निधन: १५ जुलै १९५३)
१८६६: एच. जी. वेल्स - विज्ञान कथा इंग्लिश लेखक (निधन: १३ ऑगस्ट १९४६)
१८५३: हेइक कॅमरलिंग ओनेस - डच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९२६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024