१५ जुलै निधन - दिनविशेष


२००४: बानू कोयाजी - कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
१९९९: जगदीश गोडबोले - पर्यावरणवादी लेखक
१९९९: इंदुताई टिळक - सामाजिक कार्यकर्त्या
१९९८: ताराचंद परमार - स्वातंत्र्यसैनिक
१९९१: जगन्नाथराव जोशी - गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
१९७९: गुस्तावोदियाझ ओर्दाझ - मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
१९६७: बालगंधर्व - गायक व नट - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: २६ जून १८८८)
१९५८: नुरी अल-सैद - इराक देशाचे ८वेळा पंतप्रधान
१९५३: गिवरगीस मार इव्हानिओस - ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्टचे संस्थापक आणि भारतीय आर्चबिशप (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
१९१९: एमिल फिशर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)
१९०४: अंतॉनचेकॉव्ह - रशियन कथाकार आणि नाटककार (जन्म: २९ जानेवारी १८६०)
१५४२: लिसा डेल जिकॉन्डो - लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला (जन्म: १५ जून १४७९)
१२९१: रुडॉल्फ (पहिला) - जर्मनीचा राजा (जन्म: १ मे १२१८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024