२०२०:
बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.
२००६:
ट्विटर - हा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
१९९७:
महेशचंद्र मेहता - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९६:
पांडुरंग शास्त्री आठवले - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९६२:
ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे - सुरवात.
१९५५:
मैनाऊ जाहीरनामा - आण्विक अस्त्रांवर बंदी घालण्यासाठी ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्रज्ञानीं या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९२६:
मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
१६६२:
रॉयल सोसायटी, इंग्लंड - स्थापना झाली.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024