३ डिसेंबर - दिनविशेष

  • आंतराराष्ट्रीय अपंगत्व दिन

३ डिसेंबर घटना

१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.
१९८४: भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

पुढे वाचा..३ डिसेंबर जन्म

१९४२: ऍलिस श्वार्झर - एमा मॅगझीनच्या संस्थापीका
१८९४: दिवा जिवरतीनम - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९७५)
१८९२: माधव केशव काटदरे - निसर्गकवी (निधन: ३ सप्टेंबर १९५८)
१८८९: खुदिराम बोस - भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक (निधन: ११ ऑगस्ट १९०८)
१८८४: राजेन्द्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती - भारतरत्न (निधन: २८ फेब्रुवारी १९६३)

पुढे वाचा..३ डिसेंबर निधन

२०११: देव आनंद - भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)
१९८३: बिश्नु डे - भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक (जन्म: १८ जुलै १९०९)
१९७९: मेजर ध्यानचंद - भारतीय हॉकीपटू - पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)
१९५१: बहिणाबाई चौधरी - भारतीय निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
१८९४: आर. एल. स्टीव्हनसन - इंग्लिश लेखक व कवी (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

पुढे वाचा..जानेवारी

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023