३ डिसेंबर निधन
निधन
- १९५६: माणिक बंदोपाध्याय – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार
- १५५२: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक
- १५५२: फ्रान्सिस झेवियर – स्पॅनिश मिशनरी, सोसायटी ऑफ जीझसचे सहसंस्थापक
- १८८८: कार्ल झैस – ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचे निर्माते
- १८९४: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
- १९०२: प्रुडेंटे डी मोराइस – ब्राझीलचे वकील आणि राजकारणी, ब्राझील देशाचे ३रे राष्ट्रपती
- १९५१: बहिणाबाई चौधरी – भारतीय निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री
- १९७९: मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू – पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
- १९८३: बिश्नु डे – भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक
- २०११: देव आनंद – भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक – पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार