७ एप्रिल जन्म
जन्म
- १९८२: सोंजय दत्त – भारतीय-अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर
- १९५४: जॅकी चेन – हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते
- १९४६: जॉन लोडर – इंग्लिश ध्वनी अभियंते आणि निर्माते, सदर्न स्टुडिओचे संस्थापक
- १९४२: जितेंद्र – हिंदी चित्रपट अभिनेते
- १९३९: गॅरी केलग्रेन – अमेरिकन रेकॉर्ड उत्पादक, रेकॉर्ड प्लांटचे सहसंस्थापक
- १९३८: काशीराम राणा – भारतीय राजकारणी
- १९३०: यवेस रोचर – फ्रेंच व्यापारी, यवेस रोशर कंपनीचे संस्थापक
- १९२५: चतुरनन मिश्रा – भारतीय कामगार संघटनेचे कम्युनिस्ट नेते
- १९२०: पं. रवी शंकर – भारतीय सतार वादक – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
- १८९६: फ्रिट्स पेउट्झ – डच वास्तुविशारद, ग्लासपॅलिसचे रचनाकार
- १८९३: ऍलन डुलेस – अमेरिकन केंद्रीय गुप्तचर विभागाचे ५वे संचालक
- १८९१: सर डेव्हिड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
- १८९१: ओले कर्क ख्रिश्चनसेन – डॅनिश उद्योगपती, लेगो ग्रुपचे संस्थापक
- १८८९: गॅब्रिएला मिस्त्राल – चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ – नोबेल पुरस्कार
- १८६०: विल केलॉग – अमेरिकन उद्योगपती, केलॉग्स कंपनीचे संस्थापक
- १७७०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी
- १५०६: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक
- १५०६: फ्रान्सिस झेवियर – स्पॅनिश मिशनरी, सोसायटी ऑफ जीझसचे सहसंस्थापक