३ डिसेंबर जन्म
जन्म
- १७७६: यशवंतराव होळकर बहादूर – राजराजेश्वर सवाई श्रीमंत
- १८८२: नंदलाल बोस – भारतीय जगविख्यात चित्रकार – पद्म विभूषण
- १८८४: राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती – भारतरत्न
- १८८९: खुदिराम बोस – भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक
- १८९२: माधव केशव काटदरे – निसर्गकवी
- १८९४: दिवा जिवरतीनम – भारतीय वकील आणि राजकारणी
- १८९९: हायतो इकेड – जपान देशाचे ५८वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
- १९००: रिचर्ड कुहन – ऑस्ट्रियन-जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९४२: ऍलिस श्वार्झर – एमा मॅगझीनच्या संस्थापीका