२०१५:
इंद्र बानिया - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार (जन्म: २४ डिसेंबर १९४२)
१९९३:
मधुकर केचे - साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२)
१९९१:
वामनराव सडोलीकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९७५:
दिवा जिवरतीनम - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३ डिसेंबर १८९४)
१९७५:
फैसल - सौदी अरेबियाचा राजा
१९४०:
रजनीकांत बर्दोलोई - आसामी कादंबरीकार (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
१९३१:
गणेश शंकर विद्यार्थी - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024