२४ डिसेंबर जन्म
जन्म
- ११६६: जॉन – इंग्लंडचा राजा
- १८१८: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक
- १८६४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक
- १८८०: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते
- १८९९: साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) – मराठी बालसाहित्यिक
- १९१०: मॅक्स मिईदींगर – हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते
- १९२४: मोहम्मद रफी – भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९२४: नारायण देसाई – भारतीय लेखक
- १९३२: कॉलिन काऊड्रे – भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू
- १९४२: इंद्र बानिया – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार
- १९५७: हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
- १९५९: अनिल कपूर – हिंदी चित्रपट कलाकार – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- ३ इ.स.पू: गाल्बा – रोमन सम्राट