११ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९६९: विश्वनाथन आनंद - भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९४२: आनंद शंकर - प्रयोगशील संगीतकार (निधन: २६ मार्च १९९९)
१९३५: प्रणब मुखर्जी - भारताचे १३वे राष्ट्रपती (निधन: ३१ ऑगस्ट २०२०)
१९३१: ओशो - भारतीय तत्त्वज्ञानी (निधन: १९ जानेवारी १९९०)
१९२९: सुभाष गुप्ते - भारतीय क्रिकेटपटू (निधन: ३१ मे २००२)
१९२५: राजा मंगळवेढेकर - मराठी साहित्यिक (निधन: १ एप्रिल २००६)
१९२२: दिलीप कुमार - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ७ जुलै २०२१)
१९१८: अलेक्झांडर सोलझेनित्सिन - रशियन कादंबरीकार - नोबेल पारितोषिक (निधन: ३ ऑगस्ट २००८)
१९१५: बाळासाहेब देवरस - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३रे सरसंघचालक (निधन: १७ जून १९९६)
१९०९: नारायण गोविंद कालेलकर - भाषाशास्त्रज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार
१८९९: पुरूषोत्तम यशवंत देशपांडे - कादंबरीकार
१८९२: अजुधिया नाथ खोसला - भारतीय अभियंते, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते - पद्म विभूषण, पद्म भूषण
१८८२: सुब्रम्हण्यम भारती - तामिळ साहित्यिक (निधन: ११ सप्टेंबर १९२१)
१८६७: रजनीकांत बर्दोलोई - आसामी कादंबरीकार (निधन: २५ मार्च १९४०)
१८४३: रॉबर्ट कोच - वैद्यकीय बॅक्टेरियोलॉजीचे जनक - नोबेल पुरस्कार (निधन: २७ मे १९१०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024