२०२२:
कृष्णम राजू - भारतीय अभिनेते आणि खासदार (जन्म: २० जानेवारी १९४०)
२०२२:
स्वामी स्वरूपानंद सरस्वती - भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य (जन्म: २ सप्टेंबर १९२४)
२०२०:
टोनी ओपाथा - श्रीलंकेचे क्रिकेटर (जन्म: ५ ऑगस्ट १९४७)
२०२०:
अग्निवेश - भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी (जन्म: २१ सप्टेंबर १९३९)
२०१५:
जसवंत सिंग नेकी - भारतीय कवी आणि अभ्यासक (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
२०११:
अंजली गुप्ता - भारतीय सैनिक व पायलट
१९९८:
एन. डी. नगरवाला - क्रिकेटपटू आणि क्रीडा महर्षी (जन्म: १० ऑक्टोबर १९०९)
१९९३:
अभी भट्टाचार्य - भारतीय अभिनेते
१९८७:
महादेवी वर्मा - हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ - पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
१९७८:
जॉर्जी मार्कोव्ह - बल्गेरियाचे कवी
१९७३:
साल्वादोर ऍलेंदे - चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति (जन्म: २६ जून १९०८)
१९७३:
गुरूनीम करळी बाबा - भारतीय तत्त्वज्ञ
१९७१:
निकिता क्रुश्चेव्ह - सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १८९४)
१९६६:
कॉलेट ई. वूलमन - अमेरिकन उद्योजक, डेल्टा एअर लाईन्सचे सहसंस्थापक (जन्म: ८ ऑक्टोबर १८८९)
१९६४:
गजानन मुक्तिबोध - भारतीय हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
१९५७:
इमानुवेल देवेन्द्रर - भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते (जन्म: ९ ऑक्टोबर १९२४)
१९४८:
बॅ. मुहम्मद अली जिना - पाकिस्तानचे प्रणेते, पहिले जनरल गव्हर्नर (जन्म: २५ डिसेंबर १८७६)
१९२१:
सुब्रम्हण्यम भारती - तामिळ साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १८८२)
१८८८:
दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो - अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024