२६ जून जन्म
जन्म
- १६९४: जॉर्ज ब्रांड – स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ
- १८२१: बार्टोलोमे मिटर – अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष
- १८२४: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ
- १८७३: गौहर जान – भारतातील ७८ rpm रेकॉर्डवर संगीत रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या कलाकारांपैकी एक
- १८७३: अँजेलिना येओवार्ड – गायिका व नर्तिका
- १८८८: बालगंधर्व – गायक व नट – पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १८९२: पर्ल एस. बक – अमेरिकन लेखिका – नोबेल पुरस्कार
- १८९२: बेसी कोलमन – आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक
- १९०६: एम. पी. शिवग्नम – भारतीय लेखक व राजकारणी – पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९०६: मा. पो. सि. – भारतीय लेखक आणि राजकारणी
- १९०८: साल्वादोर ऍलेंदे – चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति
- १९११: फ्रेडरिक कॅलंड विल्यम्स – ब्रिटिश संशोधक, विल्यम्स-किल्बोर्न ट्यूबचे संशोधक सह-शोधक
- १९१४: सुलतान अहमद नानुपुरी – बांगलादेशी इस्लामिक विद्वान आणि शिक्षक
- १९१४: शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान
- १९२६: महेंद्र भटनागर – भारतीय कवी
- १९३७: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
- १९४२: सारथी – भारतीय अभिनेते
- १९५१: गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू