२६ जून घटना
घटना
- १७२३: – रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
- १८१९: – सायकलचे पेटंट देण्यात आले.
- १९०६: ग्रँड प्रिक्स मोटर रेस – पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस ले मॅन्स येथे आयोजित करण्यात आली.
- १९३६: फॉके-वुल्फ Fw 61 – या पहिल्या व्यावहारिक हेलिकॉप्टरचे प्रारंभिक उड्डाण झाले.
- १९४४: दुसरे महायुद्ध – ओसुची लढाई: नाझी जर्मनी आणि पोलिश सैन्यातील सर्वात मोठी लढाई सुरु.
- १९५९: – स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
- १९६०: सोमालीलँड – देशाने स्वातंत्र्य मिळवले.
- १९६०: मादागास्कर – देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९६८: – पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
- १९७४: युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (बारकोड) – वस्तू विकण्यासाठी पहिल्यांदाच बारकोडचा उपयोग करण्यात आला.
- १९७४: अमेरिका – अमेरिकेत सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
- १९७५: – सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.
- १९७७: एल्व्हिस प्रेस्ली – यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
- १९७९: मुहम्मद अली – यांनी व्यायवसायिक बॉक्सिंग मधून निवृत्ती घेतली.
- १९९७: हॅरी पॉटर कादंबरी मालिका – जे. के. रोलिंग यांनी हॅरी पॉटर फिलॉसॉफर्स स्टोन हि मालिकेतील पहिली कादंबरी प्रकाशित केली.
- १९९९: – नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
- २०००: पी. बंदोपाध्याय – या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.