२६ जून निधन
निधन
- १५३१: वल्लभाचार्य – पुष्टि पंथाचे संस्थापक
- १८१०: जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र – हॉट एअर बलूनचे सहसंशोधक
- १८१०: जोसेफ-मिशेल माँटगोल्फियर – फ्रेंच हॉट एअर बलून कंपनीचे संशोधक
- १८३०: जॉर्ज चौथा – युनायटेड किंगडमचे जॉर्ज
- १९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर – ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९५५: एंगलबर्ट जशचा – मानव-सक्षम विमानांचे निर्मिते
- १९८०: आप्पा पेंडसे – पत्रकार
- २००१: व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
- २००४: यश जोहर – भारतीय चित्रपट निर्माते
- २००५: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू
- २०२२: व्ही. कृष्णमूर्ती – भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
- ३६३: ज्युलियन – रोमन सम्राट