८ फेब्रुवारी - दिनविशेष
२०२२:
कोविड-१९ - जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२:
ऑलिंपिक - २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००:
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४:
भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१:
NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
पुढे वाचा..
१९६३:
मोहम्मद अजहरुद्दीन - भारतीय क्रिकेटपटू
१९४१:
जगजित सिंग - भारतीय गझल गायक - पद्म भूषण (निधन:
१० ऑक्टोबर २०११)
१९२५:
शोभा गुर्टू - शास्त्रीय गायिका (निधन:
२७ सप्टेंबर २००४)
१९०९:
बाबा बेलसरे - तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (निधन:
३ जानेवारी १९९८)
१९०३:
तुक़ू अब्दुल रहमान - मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन:
६ डिसेंबर १९९०)
पुढे वाचा..
२०२३:
सुबिमल मिश्रा - भारतीय कादंबरीकार (जन्म:
२० जून १९४३)
२०२३:
इग्नेशियस पॉल पिंटो - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (जन्म:
१८ मे १९२५)
२०२३:
इव्हान सिलायेव - सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान (जन्म:
२१ ऑक्टोबर १९३०)
२०२२:
ल्यूक माँटाग्नियर - फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
१८ ऑगस्ट १९३२)
१९९९:
डॉ. इंदुताई पटवर्धन - भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका (जन्म:
१४ मे १९२६)
पुढे वाचा..