८ फेब्रुवारी जन्म
जन्म
- १९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू
- १९४१: जगजित सिंग – भारतीय गझल गायक – पद्म भूषण
- १९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका
- १९०९: बाबा बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य
- १९०३: तुक़ू अब्दुल रहमान – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान
- १८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३रे राष्ट्रपती – भारतरत्न, पद्म विभूषण
- १८८२: लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज – विमान अपघातात निधन झालेले पहिले व्यक्ती
- १८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार
- १८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज