८ फेब्रुवारी निधन
निधन
- २०२३: सुबिमल मिश्रा – भारतीय कादंबरीकार
- २०२३: इग्नेशियस पॉल पिंटो – भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट
- २०२३: इव्हान सिलायेव – सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान
- २०२२: ल्यूक माँटाग्नियर – फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका
- १९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ऍडमिरल
- १९९४: यशवंत केळकर – भारतीय कवी, कोशकार, इतिहास संशोधक
- १९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार
- १९८५: विल्यम लियन्स जॅग्वोर – जॅग्वोर कारचे सहसंस्थापक
- १९७५: सर रॉबर्ट रॉबिन्सन – ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९७१: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री
- १९३६: चार्ल्स कर्टिस – अमेरिकेचे ३१वे उपाध्यक्ष
- १९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक