१३ फेब्रुवारी - दिनविशेष
२०१०:
पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.
२००३:
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९८८:
कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
१९६०:
फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
१७३९:
कर्नालची लढाई पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
पुढे वाचा..
१९४५:
विनोद मेहरा - अभिनेते (निधन:
३० ऑक्टोबर १९९०)
१९२३:
चक येगर - ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक (निधन:
७ डिसेंबर २०२०)
१९१०:
विल्यम शॉकली - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन:
१२ ऑगस्ट १९८९)
१८९४:
वासुदेव बेंद्रे - इतिहासकार (निधन:
१६ जुलै १९८६)
१८७९:
सरोजिनी नायडू - प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी (निधन:
२ मार्च १९४९)
पुढे वाचा..
२०२३:
ललिता लाजमी - भारतीय चित्रकार (जन्म:
१७ ऑक्टोबर १९३२)
२०१२:
अखलाक मुहम्मद खान - ऊर्दू कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म:
१६ जून १९३६)
२००८:
राजेन्द्र नाथ - विनोदी अभिनेते
१९८७:
एम. भक्तवत्सलम - भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री (जन्म:
९ ऑक्टोबर १८९७)
१९७४:
उस्ताद अमीर खान - इंदौर घराण्याचे संस्थापक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म:
१५ ऑगस्ट १९१२)
पुढे वाचा..