२६ फेब्रुवारी - दिनविशेष
१९९९:
आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९९९:
आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९९८:
परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९५:
बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९८४:
इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
पुढे वाचा..
१९५६:
जॉर्ज कुंडा - झांबिया देशाचे ११वे उपराष्ट्रपती (निधन:
१६ एप्रिल २०१२)
१९४६:
अहमद झवेल - इजिप्शियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन:
२ ऑगस्ट २०१६)
१९३७:
मनमोहन देसाई - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (निधन:
१ मार्च १९९४)
१९३१:
डिकी रुतनागुर - भारतीय पत्रकार (निधन:
२० जून २०१३)
१९२२:
मामोहन कृष्ण - भारतीय अभिनेते (निधन:
३ नोव्हेंबर १९९०)
पुढे वाचा..
२०१०:
नानाजी देशमुख - भारतीय समाजसुधारक व राजकारणी - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म:
११ ऑक्टोबर १९१६)
२००५:
निर्माते जेफ रस्किन - अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉशचे (जन्म:
९ मार्च १९४३)
२००४:
शंकरराव चव्हाण - महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री (जन्म:
१४ जुलै १९२०)
२००३:
राम वाईरकर - व्यंगचित्रकार
२०००:
रावसाहेब गोगटे - भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक (जन्म:
१६ सप्टेंबर १९१६)
पुढे वाचा..