१५ मार्च जन्म - दिनविशेष

  • जागतिक ग्राहक हक्क दिन

१९७७: संदीप उन्नीकृष्णन - भारतीय सैनिक (निधन: २८ नोव्हेंबर २००८)
१९५३: कुंबा इला - गिनी-बिसाऊ देशाचे अध्यक्ष बिसाऊ-गिनी सैनिक आणि राजकारणी (निधन: ४ एप्रिल २०१४)
१९४३: साहिबसिंह वर्मा - दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री (निधन: ३० जून २००७)
१९३४: कांशी राम - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ९ ऑक्टोबर २००६)
१९२९: एस. आर. डी. वैद्यनाथन - भारतीय संगीतकार (निधन: १८ नोव्हेंबर २०१३)
१८६६: जॉन वालेर - पेपर क्लिपचे शोधक (निधन: १४ मार्च १९१०)
१८६५: आनंदी गोपाळ जोशी - पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
१८६०: डॉ. वाल्डेमर हाफकिन - प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचे शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (निधन: २६ ऑक्टोबर १९३०)
१८३०: पॉल हेसे - जर्मन लेखक, कवी आणि अनुवादक - नोबेल पुरस्कार (निधन: २ एप्रिल १९१४)
१८०९: जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स - लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष. (निधन: २४ फेब्रुवारी १८७६)
१७६७: अँड्र्यू जॅक्सन - अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ८ जून १८४५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024