२४ ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक पोलियो दिन
  • जागतिक विकास माहिती दिन
  • संयुक्त राष्ट्र दिन

२४ ऑक्टोबर घटना

२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

पुढे वाचा..



२४ ऑक्टोबर जन्म

१९७२: मल्लिका शेरावत - अभिनेत्री व मॉडेल
१९७२: रीमा लांबा - अभिनेत्री व मॉडेल
१९६३: अरविंद रघुनाथन - भारतीय-अमेरिकन उद्योगपती
१९३५: मार्क टुली - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९३२: पियरे-गिल्स डी जेनेस - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १८ मे २००७)

पुढे वाचा..



२४ ऑक्टोबर निधन

२०२२: पिनाकी चौधरी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १९ सप्टेंबर १९४०)
२०१४: एस. एस. राजेंद्रन - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
२०१३: मन्ना डे - पार्श्वगायक (जन्म: १ मे १९१९)
२०११: जॉन मॅककार्थी - लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे जनक (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)
१९९५: माधवराव साने - पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024