२६ एप्रिल - दिनविशेष
- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
२००५:
आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.
१९९५:
आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
१९८९:
बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
१९८६:
रशियातीलचेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.
१९७३:
अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
पुढे वाचा..
१९४८:
मौशमी चटर्जी - अभिनेत्री
१९४२:
इफ्तिकार हुसैन अन्सारी - भारतीय राजकारणी, मौलवी (निधन:
३० सप्टेंबर २०१४)
१९३२:
मायकेल स्मिथ - इंग्रजी-कॅनेडियन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन:
४ ऑक्टोबर २०००)
१९०८:
सर्वमित्र सिकरी - १३वे सरन्यायाधीश (निधन:
२४ सप्टेंबर १९९२)
१९००:
चार्ल्स रिच्टर - अमेरिकन भूवैज्ञानिक (निधन:
३० सप्टेंबर १९८५)
पुढे वाचा..
१९९९:
मनमोहन अधिकारी - लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (जन्म:
२० जून १९२०)
१९८७:
शंकरसिंग रघुवंशी - शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (जन्म:
५ ऑक्टोबर १९२२)
१९७६:
आरतीप्रभू - कवी, कादंबरीकार आणि नाटककार (जन्म:
८ मार्च १९३०)
१९२०:
श्रीनिवास रामानुजन - भारतीय गणिती (जन्म:
२२ डिसेंबर १८८७)
१७४८:
मुहम्मद शाह - भारतातील मुघल सम्राट (जन्म:
७ ऑगस्ट १७०२)
पुढे वाचा..