२७ एप्रिल - दिनविशेष
२०११:
अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.
२००५:
एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
१९९९:
एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.
१९९२:
बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.
१९७४:
राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
पुढे वाचा..
१९७६:
फैसल सैफ - पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक
१९२७:
कोरेटा स्कॉट किंग - मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी
१९२०:
मणिभाई देसाई - भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन:
१४ नोव्हेंबर १९९३)
१८८३:
मामा वरेरकर - नाटककार (निधन:
२३ सप्टेंबर १९६४)
१८२२:
युलिसीस एस. ग्रॅन्ट - अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (निधन:
२३ जुलै १८८५)
पुढे वाचा..
२०२०:
महेंद्र भटनागर - भारतीय कवी (जन्म:
२६ जून १९२६)
२०१७:
विनोद खन्ना - भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
६ ऑक्टोबर १९४६)
२००९:
फिरोज खान - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म:
२५ सप्टेंबर १९३९)
२००२:
रुथ हँडलर - बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक (जन्म:
४ नोव्हेंबर १९१६)
१९८९:
कोनसुके मात्सुशिता - पॅनासोनिकचे संस्थापक (जन्म:
२७ नोव्हेंबर १८९४)
पुढे वाचा..