३१ मार्च - दिनविशेष
२००१:
सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
१९७०:
१२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
१९६६:
रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
१९६४:
मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९०१:
पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकाऱ्या;यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
पुढे वाचा..
१९८७:
हम्पी कोनेरू - भारतीय बुद्धिबळ खेळाडू
१९७२:
इव्हान विल्यम्स - ट्विटरचे सहसंस्थापक
१९५८:
उमा पेम्माराजू - भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर (निधन:
८ ऑगस्ट २०२२)
१९३९:
झवेद गमझखुर्डिया - जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष (निधन:
३१ डिसेंबर १९९३)
१९३४:
कमला सुरय्या - भारतीय कवी आणि लेखक (निधन:
३१ मे २००९)
पुढे वाचा..
२०२१:
मुहम्मद वाक्कास - बांगलादेशी शिक्षक आणि राजकारणी (जन्म:
१५ जानेवारी १९५२)
२००४:
टी. के. अण्णा वडणगेकर - चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म:
८ ऑगस्ट १९१२)
२००४:
गुरू चरणसिंग तोहरा - अकाली दलाचे नेते (जन्म:
२४ सप्टेंबर १९२४)
२००२:
मोतीरु उदयम - भारतीय राजकारणी (जन्म:
१३ ऑक्टोबर १९२४)
२०००:
ग्यानीचेत सिंग - भारतीय विद्वान (जन्म:
३१ मार्च १९०२)
पुढे वाचा..